शेतकरी मित्र संकल्पना

फार्मर नेटवर्क संचलित स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प मधील "शेतकरी मित्र -संकल्पना " हि नाविन्यपूर्ण आणि अभिनव संकल्पना आहे . प्रकल्प मध्ये शेतकरी मित्राच्या मदतीने शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासंबंधी असो कि कंपनी ते शेतकरी अशी थेट विक्री साखळी असो कि शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारातून भाव मिळवून देणे असो . सगळ्या बाबी ह्या शेतकरी मित्र च्या मदतीने केल्या जाणार आहे . .

शेतकरी मित्र -माहितीसंकलक

किमान २०००० ते ५०००० रुपये पर्यंत गावातच राहून कमविण्याची सुवर्णसंधी?

शेतकरी मित्र-पीकदर्जा

शेतमालाला त्याच्या दर्जानुसार भाव मिळवून देण्यासाठी कार्यरथ .

शेतकरी मित्र -शेतमाल विक्री

बाजारातूनच शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी अविरत कार्यरथ
जाहिरात पहा